सिंधीकाळेगाव येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी

सिंधीकाळेगाव / प्रतिनिधी :
जालना तालुक्यातील सिंधीकाळेगाव येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. या प्रसंगी गावातील भजनी मंडळांनी कीर्तन, भजने सादर करून वातावरण मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रमात जयराम मगर, गणेश वाघ, सारंगधर गिराम, गजानन गिराम, तुळशीराम गिराम, ज्ञानेश्वर मगर, रघुनाथ गिराम, सुनील सुलाखे, गणेश गिराम, सारंगधर मगर, ज्ञानेश्वर गडकरी, गजानन टकले, आदिनाथ गिराम तसेच गावातील महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

|Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!