डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला कार्यकारिणीचा

भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या हस्ते सत्कार

जालना (प्रतिनिधी): डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला जालना-२०२६ च्या ४९ व्या कार्यकारिणीचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी कार्यकारिणीचे अध्यक्ष डॉ. शांताराम रायपुरे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांचा हार, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व व्याख्यानमाल यशस्वीरित्या होण्यासाठी शुभेच्छा दिल्या

भास्कर आबा दानवे यांनी व्याख्यानमालेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून राबविण्यात येणाऱ्या सामाजिक व वैचारिक उपक्रमांचे कौतुक केले. विशेषतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार, सामाजिक समता, बंधुता आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करण्याचे कार्य व्याख्यानमालेने सातत्याने पुढे नेले असल्याचे त्यांनी सांगितले.

या वेळी नगरसेवक सिद्धिविनायक मुळे, मा.सरचिटणीस देविदास देशमुख आदींची उपस्थिती होते.

|Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!