इंडियाज टॅलेंट फायटसाठी जालन्यातील अवेश हमीद खान यांची निवड


जालना/प्रतिनिधी
भारतातील सर्वात मोठ्या रिअ‍ॅलिटी शो इंडियाज टॅलेंट फायटसाठी 3 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या मेगा ऑडिशनमध्ये जालन्यातील मोदीखान्यातील अवेश हमीद खान यांची निवड झाली आहे.
सदरील  ऑडिशन शेफिल्ड इंटरनॅशनल स्कुल पिरान कलियरजवळ हरिव्दार (उत्तरखंड) येथे झाली.
इंडियाज टॅलेंट फायट हा राष्ट्रीय स्तरावरील टॅलेंट शो असून, यामध्ये सर्व वयोगटातील गायक, नर्तक, मॉडेल्स, रॅपर्स यांना आपली कला सादर करण्याची संधी दिली जाते. अवेश हमीद  खान यांनी यांनी मेगा ऑडिशनमध्ये यशस्वी कामगिरी केल्याबद्दल  त्यांचे जालना येथे मा. नगरसेवक विष्णु वाघमारे, विकी वाघमारे, मुजीब बिल्डर , आदिल खान, रईसभाई व इतरांनी त्याचे अभिनंदन केले.

|Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!